तलाठी भरती नवीन निकल प्रसिद्ध जिल्ह्यानुसार निकल पहा
revenue department महाराष्ट्र महसूल विभागाने (महाभूमी) ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ मध्ये तलाठी व लघुलेखक पदांसाठी लेखी परीक्षा घेतली होती. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर परीक्षा प्राधिकरणाने परीक्षेचा निकाल जाहीर केला. तलाठी भरती 2023 इथे बघा यादी तलाठी भरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ( सुधारित … Read more