ज्या जनावरांच्या कानाला ईअर टॅगिंग नाही त्यांना मिळणार नाहीत हे लाभ 1 जून पासून अंमलबजावणी सुरू ear tagging number

ear tagging number 1 जूननंतर कोणत्याही जनावराची खरेदी-विक्री कानाला टॅग ईअर टॅगिंग केल्याशिवाय करता येणार नाही. ५ मेपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के पशुपालकांनी जनावरांना कानावर टॅग केले असून उर्वरित ३० टक्के जनावरांना जिल्हा परिषद प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने कानावर टॅग केले आहेत.   ear tagging number केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत भारतीय … Read more