PM Kisan: पीएम किसान शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 8000 हजार रुपये, तात्काळ यादीत नाव पहा
लाभार्थी यादी : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी सन्मान निधीच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा करू शकते. एका शेतकरी कुटुंबाला सध्या सरकारकडून वर्षाला सुमारे 6 हजार रुपये मिळतात, मात्र आता केंद्र सरकार या राज्यातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांऐवजी 8 हजार रुपये प्रतिवर्ष देण्याची तयारी करत असल्याचे चित्र आहे. पीएम किसानच्या लाभार्थी यादीत … Read more