50 Hajar Anudan Yojana List 2022 | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर 50 हजार अनुदान बॅंक खात्या मध्ये जमा; याद्या डाऊनलोड करा.

50 Hajar Anudan Yojana List :- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने च्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्या मध्ये आली आहे. या योजने च्या अंतर्गत नियमित पणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. सन 2017-18-19-20 या वर्षां मध्ये कर्जा ची नियमित पणे परतफेड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जात आहे. … Read more