pm kisan 2000rs list नमस्कार शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळत असतात तर त्या दोन हजार रुपयाची यादी मध्ये तुमचं नाव पहा.
PM किसान 2000 हजार
रुपयाची यादी पहा
मित्रांनो पीएम किसान निधीचे 6000 रुपये असे चार महिन्याच्या गॅप नंतर दोन-दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिले जातात. तर त्याची यादी कशी पहावी त्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागून बेनिफिशियल लिस्ट या ऑप्शन वर सिलेक्ट करायचा आहे किंवा खाली दिलेल्या लिंक वर जाऊन सुद्धा तुम्ही त्या ऑप्शन वर जाऊ शकतात.
तिथे तुम्हाला तुमचा राज्य निवडायचा आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा ब्लॉक निवडायचा आहे आणि गेट रिपोर्ट आहे ऑप्शन वर क्लिक करायचं मित्रांनो तुमच्या समोर तुमच्या गावाची पूर्णच्या पूर्ण यादी येऊन जाणार. जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला येणारी किस्त म्हणजे दोन हजार रुपये नक्की मिळतील. जर तुमचं नाव यामध्ये नसेल तर समजून घ्यायचं की तुमच्या आला येणारी किस्त मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला एक केवायसी करणं आवश्यक आहे. किंवा तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करणं ही आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळ जास्ती एसटी केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता.