पी एम किसान च्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर जावे लागणार. तिथे तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनमध्ये जाऊन तुमचा राज्य निवडून तुमचा जिल्हा निवडून तुमचा तालुका निवडून आणि गेट रिपोर्ट आहे ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या गावाची पूर्णच्या पूर्ण यादी येथे दिसून जाणार.