सर्व गावच्या नवीन घरकुल यादी प्रसिद्ध यादीत नाव पहा gharkul yadi latest 2024

gharkul yadi latest 2024 मित्रांनो जर घरकुल यादीमध्ये तुमचे नाव पाहायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचा. मित्रांनो आपण घरकुल मध्ये अर्ज करतो तर आपल्या घरकुल मध्ये नाव येते का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही ते नाव तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटात पहा शकता त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

 

घरकुल यादीमध्ये तुमचे

नाव पहा

 

gharkul yadi latest 2024 मित्रांनो घरकुल यादी मध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला पीएम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तिथे तुम्हाला आवश्यक माहिती ते भरावी लागेल. जस की तुमचं राज्य कोणचा आहे तुमचा जिल्हा कोणता आहे? तुमचं गाव कोणचा आहे तुमचं तालुका कोणता आहे तर ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची पूर्णच्या पूर्ण माहिती दिसून जाणार व कोणा कोणाला घरकुल मिळालेले आहेत व तुम्हाला घरकुल मिळाले आहे की नाही व घरकुल यादी तुमचं नाव आहे की नाही ते पण तुम्हाला येथे दिसून जाणार त्यासाठी खालील लेख वाचा.

 

जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल आणि तुम्ही एखाद्या गावात राहत असाल तर तुम्ही खालील प्रक्रियांचे संपूर्ण पालन करून यादी तपासू शकता.

 • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – https://pmayg.nic.in/.
 • आता पंतप्रधान आवास योजना – ग्रामीणचे मुखपृष्ठ तुमच्यासमोर उघडेल.
 • येथे टॉप मेनू बारमधील अवसॉफ्ट या पर्यायावर क्लिक करा.
 • आता ड्रॉप डाऊन मेनूमधील यू रिपोर्ट पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर तुम्हाला https://rhreporting.nic.in/netiay/newreport.aspx पेजवर पाठवले जाईल.
 • येथे आपण सामाजिक लेखापरीक्षण अहवाल (एच) विभागात उपस्थित पडताळणीसाठी लाभार्थी तपशीलांच्या पर्यायावर क्लिक करा.
 • आता तुमच्यासमोर एमआयएस रिपोर्ट पेज ओपन होईल.
 • आता या पेजवर तुम्ही तुमच्या राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, ब्लॉकचे नाव, गावाचे नाव निवडा आणि योजनेच्या लाभाच्या
 • विभागात प्रधानमंत्री आवास योजना निवडा.
 • यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
 • पीएम आवास ग्रामीण यादी
 • यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावाची लाभार्थी यादी उघडेल, तुमच्या गावात कोणाला घरे देण्यात आली आहेत हे तुम्ही या पेजवर पाहू शकता आणि आता काय प्रगती झाली आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पेज प्रिंटही करू शकता.

Leave a Comment