सौर कृषी पंप: saur Krushi pump Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेबद्दल ही बातमी सविस्तरपणे पाहणार आहोत, प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत Kusum saur krishi pump Yojana आता सरकारकडून 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप खरेदी करता येणार आहेत.solar agriculture water pump
saur Krushi pump Yojana पीएम कुसुम योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपांचे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी आता ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.solar water pump for farm
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
mukhymantri saur krishi pump Yojana तसेच मित्रांनो आता या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख नाही, तुम्ही कधीही अर्ज करू शकता. आम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याचीही माहिती दिली आहे. Krushi pump Yojana
त्याचबरोबर मित्रांनो, शासनाच्या या सौर कृषी पंप योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना घेता येणार आहे. म्हणजेच आता सर्व शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषी पंप मिळणार आहे.agriculture solar pump price
solar water pumps for agriculture आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी नवीन उपक्रम सुरू करत आहे. त्यात प्रधानमंत्री कुसुम योजनेचाही समावेश असून, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता सौरपंपाचा लाभ मिळणार आहे.
mseb solar agriculture pump जर शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्याला 90 टक्के अनुदान मिळेल आणि शेतकरी अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्याला 95 टक्के अनुदान मिळेल. सुमारे एक लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
solar water pump livestock 3.5 आणि 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप सरकारच्या सौर कृषी पंप योजनेद्वारे अनुदानावर शेतकऱ्यांना दिले जातात. यामध्येही प्रवर्गातील शेतकऱ्यांना विविध प्रकारे अनुदान दिले जाते. म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला पंपाच्या किमतीच्या 90 टक्के अनुदानावर सौरपंप दिला जाणार आहे. आणि जर शेतकरी अनुसूचित जाती, जमातीचा असेल तर त्याला सौर पंपाच्या किमतीवर 95 टक्के अनुदान दिले जाईल. सौर कृषी पंपsolar farm pump