Ration card yadi 2023-24: रेशन कार्ड लिस्ट 2023-24 सार्वजनिक यादीमध्ये तुमचे नाव तपासा

रेशनकार्ड यदी २०२३-२४ :- ration card yadi नमस्कार मित्रांनो, आज आपण रेशनकार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही तुमचे ऑनलाइन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता.

1. ऑनलाइन शिधापत्रिका काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्याची लिंक खाली दिली आहे. तिथे क्लिक करा मग खाली दिसेल तशी वेबसाईट उघडेल.ration card online yadi

रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

इथे क्लिक करा

2. त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिक बटन (हिरवे बटण) वर क्लिक करावे लागेल, तुम्हाला तुमचा बारा अंकी शिधापत्रिका क्रमांक टाकावा लागेल आणि पडताळणी बटणावर क्लिक करावे लागेल. रेशन कार्ड वर्ष 2023-24

3. पडताळणी बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे शिधापत्रिका दिसू लागेल. तेथे तुम्ही तुमचे रेशन कार्ड प्रिंट करा या बटणावर क्लिक करून तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. तेथे तुम्हाला शिधापत्रिका क्रमांकही दिसेल.

रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

इथे क्लिक करा

Leave a Comment