Bank of Maharashtra Recruitment :बँक ऑफ महाराष्ट्र भरती ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची शेवटची तारीख

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2023 : बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे शाखेत विविध Bank of Maharashtra Recruitment पदांच्या एकूण २५५ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. bank of Maharashtra Bharti 2023

जाहिरात पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

विविध पदांसाठी एकूण 255 जागा
अर्थतज्ज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता,bank job vacancy कायदेशीर अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी आणि आयटी विशेषज्ञ अधिकारी पदे
शैक्षणिक पात्रता – तपशीलवार शैक्षणिक पात्रतेसाठी पोस्टनुसार कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करा आणि वाचा. bank of maharashtra so recruitment 2023

अधिकृत वेबसाइटसाठी

येथे क्लिक करा 

Leave a Comment