महाजनको चंद्रपूर येथे 248 जागांची शिकाऊ उमेदवार भरती | Mahagenco Chandrapur ITI Apprentice Bharti 2022

MahaGenco चंद्रपूर (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) ने “ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस” च्या २४८ रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी नवीन भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र उमेदवार २६ नोव्हेंबर २०२२ पूर्वी अर्ज करू शकतात. पुढील तपशील खालीलप्रमाणे आहेत.

 • एकूण जागा – 248 जागा 
 • पदांचा तपशील –  
 • अर्जाची फी –  फी नाही 
 • नोकरी ठिकाण – चंद्रपूर 
 • ITI Apprentice – 222 जागा 
 • डिप्लोमा/डिग्री Apprentice – 26 जागा
 • शैक्षणिक पात्रता  – संबंधित विषयात 10 वि व ITI / डिप्लोमा / डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2022

जागा 

 1. Electrician 
 2. Fitter 
 3. Wireman
 4. Welder 
 5. Electronic Mechanic 
 6. Instrument Mechanic 
 7. MMTM 
 8. Motor Mechanic Vehicle 
 9. COPA 
 10. ICTSM 
 11. Mason 
 12. Turner 
 13. Machinist 
 14. Machinist Grinder 
 15. Pump Operator Cum Mechanic 
 16. Diesel Mechanic 
 17. Tractor Mechanic 
 18. Operator Advance Machine Tools
 19. Stenographer ( English )
ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख – 
 • ITI साठी – 28 नोव्हेंबर 2022 ते 05 जानेवारी 2023
 • डिप्लोमा/डिग्री साठी – 09 ते 18 जानेवारी 2023
ऑफलाईन अर्ज करण्याचे ठिकाण – मुख्य अभियंता यांचे कार्यालय , महाऔष्णिक विद्युत केंद्र , ऊर्जाभवन चंद्रपूर,तहसील चंद्रपूर , जिल्हा  चंद्रपूर या ठिकाणी मानव संसाधन आवक विभागात दिलेल्या तारखे नुसार सादर करावे 

Leave a Comment