Ativrushti Nuksan Bharpai List 2022 download | या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली

Ativrushti Nuksan Bharpai List 2022 राज्यात जुन ते ऑगस्ट मध्ये तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांचे पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई Ativrushti Nuksan Bharpai List शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात तालुकानिहाय अतिवृष्टी मदत किती मिळाली आणि नांदेड जिल्ह्यातील तालुकानिहाय अतिवृष्टी याद्या मोबाईल वर डाऊनलोड कशा कराव्या हे आपण जाणून घेणार आहोत.

Shetkari Nuksan Bharpai 2022 List Download अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. जुलै महिन्यात ६०६ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीचा फटका सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांना बसला. यात पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, बागायती, फळपिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.

नांदेड जिल्हा शेतकरी नुकसान भरपाई याद्या Nanded Nuksan Bharpai List 2022-

Leave a Comment