AAI Bharti 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात नवीन भरती 10वी ते पदवीधरांना मोठी संधी, पगार रु. ३६,००० पासून सुरू..
AAI Recruitment 2022 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार AAI – Airports Authority Of India च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ही नोकरी मिळवण्या साठी व अचूक फॉर्म भरण्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व अचूक फॉर्म भरा.
Airports Authority Of India Bharti 2022:
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि १५६ कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे; या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होईल. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : १५६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) / Junior Assistant (Fire Service) १३२
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण + ३ वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर किमान ५०% गुणांसह (किंवा) ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (नियमित अभ्यास). ०२) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना.
२) कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) / Junior Assistant (Office) १०
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी सह टंकलेखन वेग इंग्रजी मध्ये ३० श.प्र.मि. (आणि) हिंदी मध्ये २५ श.प्र.मि. ०२) ०२ वर्षे अनुभव
३) वरिष्ठ सहाय्यक (खाते) / Senior Assistant (Accounts) १३
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी प्राधान्य बी.कॉम ०२) ०२ वर्षे अनुभव
४) वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) / Senior Assistant (Official Language) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
अर्ज फी :
UR/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: रु. १,०००/- रु.
SC/ST/महिला/माजी सैनिक/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: शून्य
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट TD010822-AAI Recruitment 2022
AAI Bharti 2022 :
भारतीय विमानतळ प्राधिकरणात नवीन भरती; 10वी ते पदवीधरांना मोठी संधी, पगार रु. ३६,००० पासून सुरू..
AAI Recruitment 2022 :
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार AAI – Airports Authority Of India च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ही नोकरी मिळवण्या साठी व अचूक फॉर्म भरण्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व अचूक फॉर्म भरा.
Airports Authority Of India Bharti 2022:
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि १५६ कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे; या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होईल. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : १५६
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) / Junior Assistant (Fire Service) १३२
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण + ३ वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर किमान ५०% गुणांसह (किंवा) ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (नियमित अभ्यास). ०२) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना.
२) कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय) / Junior Assistant (Office) १०
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी सह टंकलेखन वेग इंग्रजी मध्ये ३० श.प्र.मि. (आणि) हिंदी मध्ये २५ श.प्र.मि. ०२) ०२ वर्षे अनुभव
३) वरिष्ठ सहाय्यक (खाते) / Senior Assistant (Accounts) १३
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी प्राधान्य बी.कॉम ०२) ०२ वर्षे अनुभव
४) वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) / Senior Assistant (Official Language) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
अर्ज फी :
UR/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: रु. १,०००/- रु.
SC/ST/महिला/माजी सैनिक/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: शून्य
अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट