DRDO CEPTAM 10 Recruitment 2022 Technician A & Senior Technical Assistant | DRDO मार्फत ITI व डिप्लोमा साठी 1901 जागांची भरती

DRDO अंतर्गत विविध पदांच्या 1901 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.

पदांचा तपशील (Details of Posts) – 

1.1 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-B (STA-B): गट ‘B’ अराजपत्रित, अ-मंत्रालयी – 1075 जागा

1.2 तंत्रज्ञ-अ (टेक-ए): गट ‘क’, अराजपत्रित, अ-मंत्रालय – 826 जागा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) 10 वि व ITI ऊत्तीर्ण किंवा डिप्लोमा ऊत्तीर्ण किंवा B.sc पदवी ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट (Age Limits) किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे

वयाची सूट (Age exemption ) SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील

अर्जाची फी (Application fees)

Open / Obc – 100 रुपये ;  

SC/ST/PwBD/ESM/ महिला सर्व कॅटेगरीना – फी नाही

नोकरी ठिकाण (Job Location)  संपूर्ण भारत

जाहिरात (Notification)  Click Here

अर्ज लिंक (Application link)  Click Here ( 3 सप्टेंबर 2022 )

ऑफिसीअल वेबसाईट (Official website) Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date of application) 23 सप्टेंबर 2022

 

Leave a Comment