आपले आधार कार्ड कोठे वापरले जात आहे, दोन मिनिटांत तपासा मोबाईलवरच

आजच्या काळात, आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र बनले आहे. aadhaar card usage check बँकांपासून तर सर्वच खाजगी कंपन्यांपर्यंत आता कुठेही आधार कार्ड आवश्यक आणि अनिवार्य झाले आहे. आधार कार्ड आता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. aadhaar authentication history

अशा परिस्थितीत आपले आधार कार्ड चुकून इतरांकडे जाते आणि ते त्याचा गैरवापरही करू शकतात. हे सर्व टाळण्यासाठी, आपले आधार कार्ड कोठे वापरले जात आहे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. ते कसे पहावे तेच आपण आता पाहणार आहो. aadhaar card authentication history

आपले आधार कार्ड कोठे वापरले जात आहे, दोन मिनिटांत तपासा मोबाईलवरच

➤ सर्व प्रथम, आपण https://resident.uidai.gov.in वेबसाइट उघडता. यानंतर Adhaar Authentication History आधार प्रमाणीकरण इतिहास यावर  टॅप करा.
➤ आता आपला आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड इंटर करा.
➤ यानंतर, जनरेट ओटीपी OTP वर क्लिक करा.
➤ यानंतर, सेंड ओटीपी OTP वर क्लिक करा आणि तुम्हाला आपल्या नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी मिळेल.
➤ ओटीपी मिळाल्या नंतर माहितीचा कालावधी आणि व्यवहाराची संख्या यासह आणखी काही पर्याय दिसतील. तुमचा ओटीपी भरल्यानंतर Submit ‘सबमिट’ वर क्लिक करा.
➤ निवडलेल्या तारीख, वेळ आणि प्रकार मध्ये आपले आधार कार्ड कोठे कोठे वापरले ते दिसनार.

Leave a Comment