विहीर खोदण्यासाठी आता मिळणार 4 लाखांचे अनुदान आजच अर्ज करा Vihir Anudan Yojana

  Vihir Anudan Yojana विहीर योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.   विहीर अनुदानासाठी अर्ज करा      अनियमित पावसामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपिकांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही व पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.त्यामुळे शेतीपिकांच्या सिंचनासाठी विहिरीतून पाणी उपलब्ध … Read more