Thane Madhyavarti Bank Recruitment 2022 | दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण २८८ जागा

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण  २८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात  येत आहेत. विविध पदांच्या एकूण २८८ जागा ज्यू. बँकिंग सहायक आणि शिपाई  श्रेणी पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more