PMGKAY Free Ration Scheme । रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर, मोफत राशनबाबत सरकारची मोठी घोषणा

PMGKAY Free Ration Scheme: रेशनकार्डधारकांसाठी सरकारकडून पुन्हा मोठी बातमी आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. आता या योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना डिसेंबरपर्यंत शासनाकडून मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे. नवी दिल्ली : जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना … Read more