तालुका निहाय पिक विमा रक्कम जाहीर लाभार्थी यादीत नाव पहा pik vima list 2024 pdf

  pik vima list 2024 pdf प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील विविध महत्त्वाच्या पिकांचे विमा संरक्षण व विमा हप्ता जाहीर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा काढता येणार आहे. तांदळासाठी हेक्टरी सर्वाधिक ५१ हजार ७६० रुपये विमा संरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्याखालोखाल सोयाबीनला हेक्टरी ४९ हजार रुपये … Read more