पंचायत समिती मधील विविध योजनांची लाभार्थी यादी कशी पहावी 2022 | nrega.nic.in | Panchayat Samiti Yojana Labharthi yadi online

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या पंचायत समिती मार्फत विविध योजना राबविल्या जातात (panchayat samiti yojana list). तर त्या योजना आपल्या पंचायत समिती द्वारे कोणाला मिळाला या सर्वांची यादी आपण आपल्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये पाहू शकतो. त्यासाठी किती निधी मंजूर झाला त्यांची कामे कुठपर्यंत आली ही सर्व माहिती आपण बघू शकतो. आपल्या पंचायत समिती  द्वारे या लाभार्थ्यांची … Read more