Nokia मोबाईलची परत धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

Nokia Smartphone : नोकिया बाजारा मध्ये परत धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार आहे. तो एकदम तगडा असणार आहे.  या मोबाईलमध्ये मोठा बॅटरी बॅकअप असून त्याचा लूक सुद्धा  एकदम  चांगला आहे. याचे काही फीचर्स लीक झाले आहेत. Nokia चा हा Smartphone 2022 च्या उत्तरार्धात बाजारा मध्ये … Read more