या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश, बुट व पायमोजे 8.5 रुपये कोटी निधी मजूर Mofat ganvesh yoajana 2024
Mofat ganvesh yoajana 2024 राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजनेंतर्गत निधी वितरणाबाबत.(सन २०२४-२५) केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेपेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. मोफत … Read more