Indian Navy: भारतीय नौदलात अधिकारी पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा!

भारतीय नौदल: भारतीय नौदलात अधिकाऱ्यांच्या पदांसाठी एक मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, या पदांसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून विहित कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. (भारतीय नौदलात अधिकारी पदासाठी भरती, रिक्त पदांची संख्या – २५४) चला पदनाम, पदांची संख्या, पात्रता यासंबंधीची सविस्तर भरती जाहिरात पाहू या.. अ.क्र. पदनाम पदांची संख्या 01. जनरल सेवा 50 … Read more