मोफत गॅस योजना या कुटुंबांना मिळणार वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत पात्रता अटी कागदपत्रे पहा mofat gas yojana

mofat gas yojana राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून जाहीर करण्यात आला आणि या अर्थसंकल्पात अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या त्यातीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (मोफत गॅस योजना) होय मित्रांनो या योजनेमधून आता शासनातर्फे तीन घरगुती वापराचे गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले जाणार आहे. मोफत गॅस योजना यादीत नाव पहा  मित्रांनो घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव … Read more