या जिल्ह्यात 1000 लाभार्थ्यांना 20 शेळी आणि 2 बोकड गट वाटप योजनेला शासनाची मंजुरी goat farming subsidy

  goat farming subsidy मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात २० शेळ्या + ०२ बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात २० शेळ्या + ०२ बोकड असा शेळी गट वाटपाच्या पथदर्शी योजनेस वाचा क्र. १ येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.    शेळी … Read more