या तारखेला येणार शेतकऱ्यांचा खात्यात 2000 रुपये PM kisan yojana update

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ताह शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते हे देण्यात आलेले आहेत. या योजनेची प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही चार चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाते. मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात … Read more