शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन (50000 anudan yojana maharashtra) पर रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याच अनुषंगाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची नवीन 50,000 अनुदान योजना यादी (50000 anudan yojana maharashtra list) आलेली आहे. ही 50,000 अनुदान योजना यादी तुम्ही लगेच डाऊनलोड करू शकतात. 50000 anudan yojana maharashtra list
प्रशासनाकडून नियमितपणे आपल्या पीक कर्जाची (Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दुसरी यादी ही 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत कधीही प्रकाशित केली जाईल अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती. परंतु आता प्रशासनाने ही दुसरी यादी 7 डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाईल अशी माहिती दिली आहे. या याद्या सीएससी पोर्टलवर शेतकऱ्यांना (Agricultural Information) पाहायला मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणारं आहे.