echallan parivahan login जर तुम्हाला मिनिटांमध्ये इ चालान E challan check by vehicle numberभरायचे असेल तर आज अशाच काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यामुळे फार वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हाला घराबाहेर सुद्धा जावे लागणार नाहीe challan check
सर्वात आधी तुम्हाला विचारांच्या अधिकृत वेबसाईटच्या संकेतस्थळावर जावे लागेलechallan parivahan.gov.in.online payment
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
विंडो उघडल्यानंतर त्यामध्ये खूप सारे ऑप्शन दिसणार त्यापैकी आपल्याला ह्या ऑप्शन वर क्लिक करा हा पर्याय चेक ऑनलाईन सर्व्हिसेस अंतर्गत देण्यात येत असतोe challan parivhan.gov.in.up
echallan traffic यानंतर तुम्ही जे विंडो उघडली त्यामध्ये तुम्हाला त्या पेजवर तीन पर्याय दिले जाणार त्यामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे चालान क्रमांक असेल तर त्यावरून तुम्ही ती स्थिती तपासू शकता तसेच वाहन क्रमांक व तिसरा वाहन चालविण्याच्या परवान्याच्या दुसरा मदतीने सुद्धा तुम्ही तपासून शकता या तिघांकडूनच चलांची तपशील करू शकतात.
यानंतर वरील दिलेल्या तीन पर्यायांपैकी कोणत्याही पर्यायाद्वारे तुम्ही ई-चलन तपासू शकता ही तपशील प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही कोड टाकून गेट डिटेल्स ऑप्शन वर क्लिक करा
echallan tsऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या पानावर कळेल की तुम्ही विचारात धरावे लागणार आहे की नाही
चला तर आता आपण बघूया कि इ चालान कसे भरावे आणि कुठे भरावे
आता तुम्हाला चालाच्या पुढे एक पर्याय दिसेल त्या पे असेल त्यावर क्लिक करा
तुम्ही नोंदीकृत केलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येणार त्यामध्ये तो प्रविष्ट करा
यानंतर आपण ज्या राज्यात राहत आहोत त्या राज्याची इ चालान पेमेंट e challan payment ही वेबसाईट उघडली जाणार
यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्यासमोर एक पृष्ठ उघडले जाणार जे देयक पुष्टी करण्यासाठी तुम्हाला विचारेल त्या पृष्ठावर दिलेल्या प्रोसिडवर पर्यावर क्लिक कराechallan grievance
e challan up नंतर तुमच्यासमोर एक पेमेंट पर्याय ओपन होणार ते पर्याय निवडायचं तेथे तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या द्वारे सुद्धा पैसे देऊ शकताe challan parivahan
तुम्ही पेमेंट करतात तुमची चालान जमा केले जाणारechallan check by vehicle number