MSEDCL बिल भरणा: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण दररोज वेगवेगळ्या बातम्या पाहत आहोत. त्यापैकी काही खास आहेत. तुमच्यासाठी आमच्याकडे एक चांगली बातमी आहे. म्हणजेच वीजबिलाबाबत नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
म्हणजेच राज्य शासनाकडून महावितरण कंपनीला थकीत वीज बिल सरसकट माफ करण्याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील आदिवासी विकास विभागाने कृषी पंपधारक आणि अनुसूचित जाती वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी महावितरण कंपनीला 2023 साठी 200 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे.