personal loan नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या ग्रामपंचायत मार्फत विविध योजना राबविल्या जातात (gram panchayat yojana list). तर त्या योजना आपल्या ग्रामपंचायत द्वारे कोणाला मिळाला या सर्वांची यादी आपण आपल्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये पाहू शकतो (ग्राम पंचायत योजना 2024). त्यासाठी किती निधी मंजूर झाला त्यांची कामे कुठपर्यंत आली ही सर्व माहिती आपण बघू शकतो. आपल्या ग्रामपंचायत द्वारे या लाभार्थ्यांची यादी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी हा लेख पूर्ण वाचावा.
वेबसाईट वर जाण्या साठी
येथे क्लीक करा
राज्य निवडल्यानंतर आपल्याला कुठल्या वर्षाची योजना बघायची आहे ते वर्ष सिलेक्ट करायचा आहे आपला जिल्हा निवडायचा आहे आपला ब्लॉक निवडायचा आहे आणि आपली पंचायत निवडायचे आपली ग्रामपंचायत निवडायचे आहे त्यानंतर प्रोसीड Proceed वर क्लिक करायचा आहे.