महात्मा गांधी नेशनल रुलर एम्प्लॉयमेंट

Step 1:  मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला महात्मा गांधी नेशनल रुलर एम्प्लॉयमेंट nrega.nic.in च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल. किवा पोस्ट च्या सर्वात शेवटी लिंक वर क्लीक करून सुद्धा तुम्ही वेबसाईट वर जाऊ शकता.
Step 2: यानंतर पंचायत GP/PS/ZP वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
Step 3:  यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत Grampanchayat या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

वेबसाईट वर जाण्या साठी
येथे क्लीक करा 

Step 4: त्यानंतर जनरेटर रिपोर्ट Generate Reports या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
Step 5: यानंतर आपले राज्य निवडायचे आहे.
Step 7: Proceed वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Work Register वर्क रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.

यानंतर निवडलेल्या वर्षांमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती योजना आल्या होत्या कोणाला मिळाल्या त्यांचा निधी किती आला किती खर्च झाला ही सर्व माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळणार.

तर मित्रानो हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका लेखामध्ये तोपर्यंत नमस्कार