Mahatransco Apprentice Bharti 2023 महापारेषण अंतर्गत 37 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती जाहीर

महापारेषण मार्फत अकोला येथे विविध पदांच्या 37 जागांची Apprentice भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

एकूण जागा –  37 जागा 
पदांचा तपशील –   
Electrician – 37 जागा
शैक्षणिक पात्रता  – किमान 10 वि पास व 2 वर्षाचा ITI ELECTRICIAN कोर्स ऊत्तीर्ण आवश्यक.
वयाची अट – 30 डिसेंबर 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 
वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 
अर्जाची फी –  फी नाही
नोकरी ठिकाण – अकोला

जाहिरात – Link

अर्ज लिंक – Click Here

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय , अउदा संवसू विभाग , 2 रा माळा रतनलाल प्लॉटस , अकोला – ४४५ ००५

Leave a Comment