Loan waiver List | niymit karjmafi 2022 | या बँकेत 50000 हजार रुपये पडण्यास सुरुवात

659crop loan details  महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना niymit karjmafi 2022 दोन लाखांची कर्जमाफी दिली. पण, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नव्हते. तसेच दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही. दरम्यान, राज्य सरकारने आता २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षांत राष्ट्रीयीकृत बॅंका, जिल्हा बॅंकेकडून घेतलेल्या पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पाच दिवसांपूर्वीच घेतला आहे agriculture loan.

कर्जमाफी योजना 50,000 अनुदान बँक खात्यात जमा पहा याद्या 50000 anudan yojana maharashtra list PDF

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५०,००० अनुदान देण्यात येणार होते.  हे अनुदान दरवर्षी कर्जाची परतफेड करत असणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार होते. हे प्रोत्साहन पर अनुदान रक्कम आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. तसेच ५०,०००  अनुदान वितरित करण्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय हा आज प्रकाशित करण्यात आलेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये कर्जमाफी ५० हजार रुपये अनुदान संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.कर्जमाफी ५०,००० अनुदान यादी

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crop loan details  नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण माननीय niymit karjmafi 2022 श्री मुख्यमंत्रीसाहेब rs.50000 यांची घोषणा केलेली आहे तरी हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी व केव्हा पडणार आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहेज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित ५७ हजार शेतकरी आहेत. सहकार आयुक्तालयाच्या आदेशानुसार नियमित कर्जदारांची यादी बॅंकांनी अपलोड केली आहे. जुलैअखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वितरीत होणार आहे agriculture loan.Debt forgiveness मित्रांनो महा विकास आघाडी सरकारने याची घोषणा केली परंतु सरकार मध्ये बदल झाल्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत आहे की हे 50 हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार की नाही याचीच आपण माहिती आलो आहोत हे खाली क्लिक करून तुम्हाला बघायला मिळेल.crop loan details

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment