भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७१४ जागा

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७१४ जागा

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७१४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७१४ जागा

विशेषज्ञ अधिकारी (व्यवस्थापक), उपव्यवस्थापक, यंत्रणा अधिकारी, केंद्रीय ऑपरेशन टीम, प्रकल्प विकास व्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, गुंतवणूक अधिकारी, वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, क्षेत्रीय प्रमुख, ग्राहक संबंध कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक आणि वरिष्ठ विशेष कार्यकारी पदाच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाईट

Leave a Comment