Naval Ship Repair Yard Recruitment 2022 | नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे अप्रेंटिस साठी 230 जागांसाठी भरती

नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे अप्रेंटिस साठी 230 जागांसाठी भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

एकूण जागा – 230 जागा

पदांचा तपशील – 

  • COPA
  • इलेक्ट्रिशियन
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
  • फिटर
  • मशिनिस्ट
  • मेकॅनिक मोटर व्हेईकल
  • MRAC
  • टर्नर,वेल्डर (G & E)
  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
  • शीट मेटल वर्कर
  • सेक्रेटेरियल असिस्टंट
  • इलेक्ट्रोप्लेटर
  • प्लंबर
  • मेकॅनिक डिझेल
  • मरीन इंजिन फिटर
  • शिपराईट (वूड)
  • टूल & डाई मेकर
  • पेंटर
  • पाईप फिटर
  • फाउंड्रीमन
  • टेलर
  • मशिनिस्ट (ग्राइंडर)
  • मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल &  इलेक्ट्रॉनिक्स
  • ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
  • ड्राफ्ट्समन (सिव्हिल)

शैक्षणिक पात्रता  –

  • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  
  • 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

वयाची अट – 

30 जानेवारी 2023 रोजी

किमान 18 ते कमाल 21 वर्षे आहे

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील

अर्जाची फी –  फी नाही

नोकरी ठिकाण – कोची

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004

Leave a Comment