DRDO CEPTAM 10 Recruitment 2022 Technician A & Senior Technical Assistant|DRDO मार्फत iti व डिप्लोमा साठी 1901 जागांची भरती

DRDO अंतर्गत विविध पदांच्या 1901 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

DRDO Recruitment 2022

एकूण जागा –  1901 जागा

पदांचा तपशील – 

1.1 SENIOR TECHNICAL ASSISTANT-B (STA-B): Group ‘B’ Non-Gazetted, Non-Ministerial – 1075 जागा

1.2 TECHNICIAN-A (TECH-A): Group ‘C’, Non-Gazetted, Non-Ministerial – 826 जागा

शैक्षणिक पात्रता  – 10 वि व ITI ऊत्तीर्ण किंवा डिप्लोमा ऊत्तीर्ण किंवा B.sc पदवी ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट – किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे

वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील

अर्जाची फी –

Open / Obc – 100 रुपये ;  

SC/ST/PwBD/ESM/ महिला सर्व कॅटेगरी – फी नाही

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

जाहिरात – Click Here

अर्ज लिंक – Click Here ( 3 सप्टेंबर 2022 )

अर्ज कसा करायचा – Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022

Leave a Comment