DRDO अंतर्गत विविध पदांच्या 1901 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
DRDO Recruitment 2022
एकूण जागा – 1901 जागा
पदांचा तपशील –
1.1 SENIOR TECHNICAL ASSISTANT-B (STA-B): Group ‘B’ Non-Gazetted, Non-Ministerial – 1075 जागा
1.2 TECHNICIAN-A (TECH-A): Group ‘C’, Non-Gazetted, Non-Ministerial – 826 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वि व ITI ऊत्तीर्ण किंवा डिप्लोमा ऊत्तीर्ण किंवा B.sc पदवी ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट – किमान 18 ते कमाल 28 वर्षे आहे
वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी –
Open / Obc – 100 रुपये ;
SC/ST/PwBD/ESM/ महिला सर्व कॅटेगरी – फी नाही
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
जाहिरात – Click Here
अर्ज लिंक – Click Here ( 3 सप्टेंबर 2022 )
अर्ज कसा करायचा – Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022