तुम्हाला सरकार कडून किती रेशन मिळते आणि दुकानदार किती देतात ?- How to Check Ration Card Details in Mobile

आपण आपल्या रेशन कार्ड द्वारे रेशन दुकानातून दर महिन्याला रेशन खरेदी करत असतो. पण आपल्याला सरकारकडून किती रेशन उपलब्ध होते आणि रेशन दुकानातून किती मिळते. आणि सोबतच तुम्ही आता पर्यंत घेतलेल्या प्रत्येक महिन्याच्या रेशन ची माहिती सुद्धा येथे पाहू शकता.तुम्हाला चेक करायचा असेल तेथे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये हे चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड वर असलेला बारा अंकी आरसी  RC नंबर लागेल ते कसं पाहायचं ते आजा लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

 रेशन ची माहिती कशी पहावी

➤ सर्वप्रथम तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा च्या mahaepos या ऑफिशिअल वेबसाईट वर जायचा आहे.

वेबसाइटची लिंक

➤ या वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला आरसी डिटेल्स RC Details  या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.

➤ RC आरसी डिटेल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या महिन्याचा रेशन बघायचा आहे तो महिना ते वर्ष आणि तुमचा रेशन कार्ड वरील आरसी RC नंबर येथे टाईप करायचा आहे आणि सबमिट Submit या बटन वर क्लिक करायचा आहे.

➤ क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन च्या संपूर्ण डिटेल येथे पाहायला मिळतील तुम्हाला किती धान्य उपलब्ध झालेला आहे तुम्हाला किती दिला गेलेले आहे. हे सर्व तुम्हला Entitlement for RC  या मध्ये पाहता येईल .

मित्रांनो हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा.

Leave a Comment