स्टेट बँक ऑफ इंडिया SBI च्या खात्यात किती पैसे आहेत एका मिस कॉल वर माहीत करून घ्या | SBI Balance Enquiry Number (SBI Quick)

मित्रांनो कधी कधी आपण विसरून जातो की आपल्या बँकेच्या खात्यामध्ये किती पैसे SBI Balance Check आहेत किंवा आपल्याला आपल्या बँकेच्या खात्याचे स्टेटमेंट बघायचे असतील तर त्यासाठी बँकेत जाणे किंवा इंटरनेट बँकिंग मध्ये लॉगिन करणे ही खूप त्रासदायक गोष्ट झालेली आहे. SBI Balance Check एका अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे SBI Balance Check Number तुमच्या मोबाईल नंबर ने तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये किती बॅलन्स आहे आणि त्याच सोबत तुमच्या अकाउंट स्टेटमेंट एका मिनिटांमध्ये काढू शकता ते कसे ते जाताना आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया बँक खात्यात किती पैसे आहेत एका मिस कॉल Missed Call Banking वर माहीत करून घ्या

Sbi Balance and Mini Statement Check Numbers

  • Mini Statement by giving a missed call to 09223866666
  • Account Balance Check by giving a missed call to 9223766666

Leave a Comment