नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या गावांमध्ये राशन कार्ड ची यादी Ration Card Full village List म्हणजेच आपल्या गावामध्ये राशन चे जेवढे दुकान आहे तर दुकानांमध्ये प्रत्येकी कोणकोण राशन घेते त्यांना किती राशन मिळतो त्यांचा SRC नंबर काय आहे ? src no on ration card ही सर्व माहिती तुम्हाला तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकता. ती कशी बघायची तिचा पण आज या पोस्टमध्ये पाहणार आहोत तरी ही पोस्ट शेवटपर्यंत पूर्ण वाचावी.
Step 1: सर्वप्रथम तुम्हाला https://rcms.mahafood.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल किंवा लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. लिंक
Step 2: वेबसाईटवर गेल्यानंतर लोकेशन मध्ये जाऊन नो युवर राशन इंटरटेनमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.
Step 3: यांनतर तुम्हाला कॅप्चा एंटर करायचा आहे आणि सबमिट वर क्लिक करायचं आहे
Step 4: यानंतरही तुम्हाला काही माहिती भरायची आहे. लोकेशन टाइप मध्ये तुम्हाला इतर रेगुलर महिन्यामध्ये तुमचा मंथ त्यानंतर वर्ष यानंतर तुमचा जिल्हा डी एफ एस ओ मध्ये कलेक्टर ऑफिस तुम्हाला तुमची तहसील निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन दुकानदाराचे नाव सिलेक्ट करायचे आहे.
सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या दुकानांमध्ये रेशन कार्ड ची सर्वच्या सर्व यादी येथे तुम्हाला पाहायला मिळणार. तुम्हाला प्रत्येकाचा एसआरसी नंबर त्यासोबत त्या व्यक्तीला किती राशन मिळतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये किती सदस्य आहेत व त्यांनी काय काय रेशन नेलं.
सर्व माहिती तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही या माहितीची प्रिंट सुद्धा काढू शकतात.
तर मित्रांनो हि पोस्ट जर तुम्हाला आवडली असेल तर हि पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मनोरंजक पस्टमध्ये तोपर्यंत नमस्कार.