पी एम किसान नवी यादी तुमच्या गावात कोणाला मिळणार किस्त | Pm Kisan Status Check

pm kisan samman nidhi  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटी 74 लाख शेतकरी या योजनेमध्ये जोडलेले आहेत. आता या शेतकऱ्यांना एप्रिल जुलै मधील दोन हजार रुपयाची किस्त कधी मिळणार याची वाट आहे त्याची वाट पाहत आहेत. ही दोन हजार रुपयाची किस्त या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा दोन मे नंतर त्यांच्या खात्यामध्ये येऊ शकते. या योजने अंतर्गत मोदी सरकार वार्षिक सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देत असते. ह्या योजना तीन किस्तान मध्ये पैसे देत असतात. पहिली किस्त असते एप्रिल ते जुलै च्या दरम्यान दुसरी किस्त असते ऑगस्ट ते नोव्हेंबर च्या दरम्यान आणि तिसरी किस्त असते डिसेंबर ते मार्च दरम्यान. pm kisan samman nidhi

बघू शकता किंवा आपल्या गावाची संपूर्ण यादी सुद्धा आपण बघू शकता. यामध्ये तुमच्या गावांमध्ये कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता.

PM किसान तुमच्या गावाची संपूर्ण माहिती पहा 

  • सर्वात आधी आपण https://pmkisan.gov.in/ पोर्टल वर जा
  • त्या खाली Dashboard लिहिले असेल त्यावर क्लिक करा
  • यांनतर प्रथम राज्य , त्यानंतर जिल्हा, पुन्हा ताकुला  आणि पुन्हा आपले गाव.
  • यानंतर शो बटणावर क्लिक करा, क्लिक करा नंतर तुम्हाला सर्व माहिती येथे मिळून जाईल.

यादीत आपले नाव बघा 

  • वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
  • मुख्यपृष्ठ मेनू वर  येथे ‘फार्मर कार्नर’ वर जा.
  • येथे ‘लाभार्थी यादी’ च्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर राज्य, जिल्हा,तालुका , ब्लॉक आणि गाव  तपशील प्रविष्ट करा
  • नंतर तुमच्या गावाची यादी येथे समोर दिसणार

14 thoughts on “पी एम किसान नवी यादी तुमच्या गावात कोणाला मिळणार किस्त | Pm Kisan Status Check”

  1. Though my name is included in the benefisery list I have not.received the. 8 th instalment till today i.e.18 January 2022.Pleasr do the needful.Waiting for reply.

    Reply
  2. सर हमारे आकाउंट मे पैसा जमा नही होता मै किसान है
    पचीस तिस साल खेती करता है सभी फाॅर भर चुके है तो भी हमारे खाते मे रक्कम जमा नही होता

    Reply

Leave a Comment