यांना मिळणार नवीन विहीन बांधणी साठी 2.5 लाख आणि जुनी विहीर दुरुती साठी 50 हजार अनुदान अर्ज झाले सुरु mahadbt vihir yojana

  mahadbt vihir yojana आयुक्तालयाने नवीन विहीर घेणाऱ्या लाभार्थ्यास, विहिरीसाठी रु. २ लाख विद्युतपंपासाठी रु.२५,०००; वीज जोडणीसाठी रु.१०,००० व ठिबक सिंचन संचासाठी रु.५०,००० / स्प्रिंकलर सिंचन संचासाठी रु.२५,००० याप्रमाणे रु.२,८५,०००/रु.२,६०,००० एवढ्या रकमेचे पॅकेज देण्याची शिफारस केली.   लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा    विहीर अनुदान 2024 सदर योजनेंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक … Read more