Sanchar Saathi website

Sanchar Saathi website संचार साथी वेबसाइटवर जा आणि नंतर गो टू सिटीझन सेन्ट्रिक सर्व्हिसेस विभागात क्लिक करण्यासाठी खाली स्क्रोल करा.Know Your Mobile Connections या पर्यायावर क्लिक करा आणि तुम्हाला लॉगिन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
डायलॉग बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा कोड टाका.
बॉक्समध्ये ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेले सर्व नंबर पाहू शकाल.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत
पाहण्यासाठी येथे क्लीक करा