ration card news

श्रीमंत शेतकरी व्यापारी नोकरदार वर्गातील लाभार्थ्यांना रेशन कार्ड योजनेचा लाभ मिळणार नाही
अन्नधान्य अनुदान योजनेचा वापर
सरकारी क्षेत्रात असलेले नागरिक
अर्ध सार्वजनिक क्षेत्रात असलेले नागरिक
खाजगी क्षेत्रात काम करणारे सर्व नागरिक
वर्षाला 60 हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारे व्यापारी
ज्या व्यक्तीच्या घरी चार चाकी वाहने आहेत असे नागरिक
पाच एकर पेक्षा जास्त जमीन असलेले सगळे नागरिक
शेत जमीन किंवा पेन्शनधारक नागरिक