अर्ज कुठे करायचा?
कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराने ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करावा आणि वरील लिंकवरून https://ahd.maharashtra.gov.in/en/poultry-development अर्ज डाउनलोड करून सर्व अर्ज भरून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावेत. अर्जात योग्य प्रकारे विचारलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे. त्यासोबतच अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पोचपावती मिळवा.
अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे?
- आधार कार्ड,
- शिधापत्रिका,
- शेतकरी असावा,
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो,
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र,
- मतदान कार्ड,
- मोबाईल नंबर रजिस्टर