PM Kisan List 2024

यादीत नाव
PM किसान सन्मान निधी अंतर्गत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्यास, कुठेही तक्रार करण्यापूर्वी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव तपासा. हे काम ऑनलाइनही करता येते. PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा. तेथे, लाभार्थी यादी नावाच्या टॅबवर क्लिक करा. वेबसाइट पृष्ठावर खाली जा आणि तपशील निवडा. (राज्य, जिल्हा, गट, गाव इ.). शेवटी, अहवाल मिळवा टॅबवर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल.

PM किसान योजनेचे 6000 बँक खात्यात जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी
इथे क्लिक करा