PM Kisan भारतीय शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकार वेळोवेळी अनेक योजना जारी करते. PM किसान सन्मान निधी योजना ही देखील त्यापैकी एक आहे, ज्या अंतर्गत करोडो शेतकरी PM किसान हप्त्याद्वारे 2000/- त्रैमासिक किंवा Rs 6000/- वार्षिक प्रोत्साहनपर रक्कम प्राप्त करून योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसानच्या गावनिहाय लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा