परंतु जिल्हास्तरावरून अनुदान वाटप केले जात असे परंतु आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शासनाकडे पाठवावे लागतात त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होतात.
पीक विमा यादीत आपले
नाव पहा
मग संबंधित शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करण्यासाठी इ केवायसी करून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा होत नाही जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना केवायसी अपडेट करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत परंतु अद्याप जिल्ह्यातील एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी केलेली नाही.