फॉर्म भरण्यासाठी सूचना
- १. अचूक भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल देणे अनिवार्य आहे. जर आपणास त्यात सुधारणा करावयाची असल्यास, येथे क्लिक करा.
- २. प्रत्येक रकान्यामध्ये पूर्ण व अचूक माहिती भरावी .
- ३. अपूर्ण व चुकीच्या माहितीसाठी अर्जदार पूर्णपणे जबाबदार राहील .
- ४. अर्जदाराने अर्ज क्रमांक पुढील व्यवहाराकरीता नोंद करून ठेवावा .
- ५. अर्ज प्रक्रिया शुल्क ( परत ना करण्यायोग्य )
अ) लघुदाब ग्राहक – रु . ५००/- (२० किलोवॅट पर्यंत मंजूर भार अथवा कराराअंतर्गत मागणी असलेल्या ग्राहकासाठी रु. ५००/- आणि त्यानंतरच्या प्रत्येक २० किलोवॅट किंवा त्याच्या भागासाठी रु. १००/- )
ब) उच्चदाब ग्राहक – रु. ५०००/- - ६. नुतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती प्रणाली सुरु करण्याआधी कागदपत्रे सादर करावी लागतात. तपाशिलांसाठी मदत दस्तऐवज पहा.
सोलर अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा