आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला पहिल्या रकान्यात तुमचा पॅन कार्ड नंबर टाका लागणार त्यानंतर दुसऱ्या रकान्यात तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका लागणार आणि व्हॅलिडीटी ऑप्शनवर क्लिक करावे लागणार त्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक होऊन जाणार